जनरल नॉलेज आधारित प्रश्नसंच २०२०

GK TOP 25 QUESTIONS FOR Com-putative Exam 2020



१. जागतिक रेडक्रॉस दिवस कधी साजरा केला गेला?
    redcross logo www.majhipariksha.in
  1. ७ मी 
  2. २ जून 
  3. ८ मे 
  4. ७ एप्रिल 

उत्तर - ८ मे 

२.  फ्लड ऑफ फायर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? 
  1. गोविंद शंकर कुरूप 
  2. अरुणिमा सिन्हा 
  3. अमिताव घोष 
  4. अभिषेक सिंघवी 
उत्तर - अमिताव घोष 

३. सिंदखेडराजा हे गाव कोणत्या जिल्यात आहे?
  1. अकोला 
  2. बुलढाणा 
  3. यवतमाळ 
  4. रत्नागिरी 
उत्तर - बुलढाणा 

४. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या मोझरी येथील आश्रमाचे नाव काय आहे?
  1. गुरुकुंज आश्रम 
  2. हेमलकसा 
  3. आनंदवन आश्रम 
  4. पावणारधाम आश्रम 
उत्तर - गुरुकुंज आश्रम 

५. महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडून वाहणारी नदी कोणती? 
  1. वर्धा नदी 
  2. वैनगंगा नदी 
  3. तापी नदी 
  4. इंद्रावती नदी 
उत्तर - इंद्रावती नदी 

६. खालीलपैकी कोणत्या स्थळास विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते? 
  1. अमरावती 
  2. मोझरी 
  3. चिखलदरा 
  4. बडनेरा 
उत्तर - चिखलदरा 

७. महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? 
  1. बिबट्या 
  2. गवा 
  3. वाघ 
  4. मोर 
उत्तर - वाघ 

८. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? 
  1. रायगड 
  2. विशाळगड 
  3. प्रतापगड 
  4. तोरणा
उत्तर - तोरणा 

९. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण आहेत?
  1. विक्रम साराभाई 
  2. डॉ. होमी भाभा 
  3. डॉ. सॅम पित्रोदा 
  4. डॉ. एम एस स्वामिनाथन 
उत्तर -० विक्रम साराभाई 

१०. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
  1. लोह 
  2. फॉस्फरस 
  3. आयोडीन 
  4. मँगनीज 
उत्तर - लोह 

११. शुद्ध मधामध्ये कोणता घटक असतो?
  1. सुक्रोज 
  2. फ्रुकटोज 
  3. माल्टोज 
  4. साकरीन 
उत्तर - फ्रुकटोज 

१२. दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते? 
  1. अकबर 
  2. बाबर 
  3. मुहंमद गजनी 
  4. कुतुबुईद्दीन ऐबक 
उत्तर - कुतुबुद्दीन ऐबक 

१३. मंगल पांडे कोणत्या छावणीतील सैनिक होता? 
  1. बॅरॅकपूर 
  2. दिल्ली 
  3. हैदराबाद 
  4. मद्रास 
उत्तर - बाराकपूर 

१४. बराज्यातील मंत्यांचे वेतन आणि भ्यांतते ठरविण्याचा अधिकजर कोणाला असतो ? 
  1. राज्यसभा 
  2. संसद 
  3. राष्ट्रपती 
  4. राज्य विधानसभा 
उत्तर - राज्य विधानसभा 

१५. राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने लोकसभा बरखास्त करू शकतात? 
  1. पंतप्रधान 
  2. उच्च न्यायालयचे न्यायाधीश 
  3. महान्यायवादी 
  4. संसद 
उत्तर - पंतप्रधान 

१६. फ्रेंचांची पहिली वखार कधी स्थापन करण्यात आली? 
  1. १६००
  2. १७००
  3. १६६८
  4. १७६८
उत्तर - १६६८

१७. फ्रेंचांनी पहिली वखार कोठे स्थापन केली? 
  1. कालिकत 
  2. कोलकाता 
  3. पणजी 
  4. सुरत 
उत्तर - सुरत 

१८. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी सुरु केला?
  1. राज्य सरकार 
  2. केंद्र सरकार 
  3. ग्रामीण संशोधन सभा 
  4. वरीलपैकी नाही 
उत्तर - केंद्र सरकार 

१९. भारतातील दहावी कृषी जनगणना कधी झाली?
  1. २०१४-१५
  2. २०१५-१६
  3. २०१९-२०
  4. २०१३-१४
उत्तर - २०१५-२०१६

२०. ऑलम्पिक स्पर्धा किती वर्षांनी होते?
  1. ५ वर्षांनी 
  2. १० वर्षांनी 
  3. ४ वर्षांनी 
  4. २ वर्षांनी 
उत्तर - ४ वर्षांनी 

२१. ज्ञानपीठ पुरस्काराची राशी किती आहे?
  1. २५ लाख
  2. ११ लाख 
  3. ५ लाख 
  4. १ करोड 
उत्तर - ११ लाख 

२२. जगातील एकूण वाघांपैकी किती टक्के वाघ भारतात आहेत? 
  1. १०० टक्के 
  2. ७० टक्के 
  3. ५० टक्के 
  4. ३० टक्के 
उत्तर - ७० टक्के 

२३. मानवी शहरातील हात आणि पाय यांच्यामध्ये किती हाडे असतात? 
  1. २०६
  2. १२०
  3. १००
  4. १०३
उत्तर - १२०

२४. प्रधानमंत्री उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली? 
  1. २०१५
  2. २०१९
  3. २०१४
  4. २०१६
उत्तर - २०१६

२५. कोणत्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतील?
  1. २०२१
  2. २०२०
  3. २०२२
  4. २०२३
उत्तर - २०२२

Archive

Contact Form

Send