भारतीय संविधान (Indian Constitution) MCQ
भारतीय संविधान (Indian Constitution) MCQ
Q.1) राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार ---------- घटनेवरून घेण्यात आले आहेत
A) रशियाच्या
B) ऑस्ट्रेलियाच्या
C) वायरमन प्रजासत्ताक
D) कॅनडाच्या
Q.2) अर्थविषयक विधेयक फेटाळण्याचा अधिकार कोणाचा आहे?
A) लोकसभा सभापती
B) राज्यसभा सभापती
C) राष्ट्रपती
D) लोकसभा
Q.3) राष्ट्रपताची निवड कोण करतात?
A) संसद व विधानसभेतील सर्व निर्वाचित सदस्य
B) संसद, विधानसभा व विधानपरिषदेतील सर्व सदस्य
C) संसदेतील सर्व सदस्य
D) सर्व जनता
Q.4) संसदेत सादर करण्यात आलेले विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही यावर वाद निर्माण झाल्यास त्यावर कोण निर्णय कोण देतो?
A) राष्ट्रपती
B) उपराष्ट्रपती
C) सभापती
D) पंतप्रधान
Q.5) विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?
A) मुख्यमंत्री
B) राज्यपाल
C) स्पिकर
D) उपमुख्यमंत्री
Q.6) मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?
A) दिवाणी न्यायालय
B) सर्वोच्च न्यायालय
C) उच्च न्यायालय
D) फौजदारी न्यायालस
Q.7) उपराष्ट्रपती हे ---------- पदसिध्द अध्यक्ष असतात .
A) लोकसभेचे
B) राज्यसभेचे
C) राज्याविधानसभेचे
D) यापैकी
Q.8) घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
A) डॉ. राजेंद्रप्रसाद
B) डॉ. आंबेडकर
C) महात्मा गांधी
D) पंडित नेहरू
Q.9) सध्या भारतात किती उच्च न्यायालये आहेत?
A) १८
B) २४
C) २५
D) २८
Q.10) घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आली होती?
A) लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा
B) पंडित जवाहरलाल नेहरू
C) डॉ. राजेंद्रप्रसाद
D) डॉ. राधाकृष्णन
