इतिहासातील महत्वाचे वनलायनार

०१) पंडित मदनमोहन मालवीय यांनी "हिंदुस्तानातील अखेरचा आदर्श  राजा" असा यांचा गौरव केला होता.
-----> सयाजीराव गायकवाड महाराज 

०२) "कुंपणाने शेत खाल्ले" असे आर्थिक नि:सारणाचे वर्णन कोणत्या भारतीय नेत्याने केले होते.
------> पी. आनंद चार्लू (काँग्रेस चे पहिले हिंदू अध्यक्ष्य होते.)

०३) तलवारीचे तत्वज्ञान हा लेख कोणी लिहला होता.?
-----> महात्मा गांधी 

०४) १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुनी यांना बोधिसत्व हि बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली होती ?
-----> डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

०५) द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध तयार करून आंबेडकरांनी या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला.
------>  'डॉक्टर ऑफ सायन्स'


Archive

Contact Form

Send