ठोकळा प्रश्नसंच क्रमांक ०१ (प्रश्न 100)

Q.1) भारत हा गॅटचा संस्थापक सदस्य _________
A) नाही
B) आहे
C) कधीच नव्हता
D) पूर्वी होता आता नाही


Q.2) _________ या वृत्तपत्राने सुरेंद्रनाथ बनर्जी यांच्या संपादनाखाली बंगाल मधील राष्ट्रवादी चळवळीला खंतपाणी घातले .
A) समाचार दर्पण
B) हिंदू हितौशिनी
C) समाचार चंद्रिका
D) बंगाली


Q.3) 27 ची 12 पट हि 36 ची किती पट?
A) 8 पट
B) 6 पट
C) 9 पट
D) 16 पट



Q.4) M' या भ्रमणकक्षेमध्ये अधिकतम इलेक्ट्रॉंनची संख्या किती असते?

A) 8
B) 18
C) 15
D) 11


Q.5) इंटरनेटवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार संयुक्त राष्ट्रांना देण्याच्या प्रस्तावाला विरोध करणारा ठराव कोणत्या देशाच्या प्रतिनिधीगृहाने संमत केला ?
A) भारत
B) अमेरिका
C) चीन
D) इराण


Q.6) खालीलपैकी कोणती वनस्पती 'टेरीडोफायटा' या संवहिनी वनस्पती वर्गात येत नाही ?
A) फिलीसिनी
B) मुसी
C) लायकोपोडीयम
D) इक्विसेटीनी


Q.7) सर्वात जास्त बॅंडविडथ देणारी मिडीया खालीलपैकी कोणती?
A) फायबर ट्वीस्टेड केबल
B) ऑप्टीकल फायबर
C) ट्वीस्टेड केबल पेअर
D) कोअक्झियल केबल


Q.8) भारतीय सामाजिक परिषदे' च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली?
A) 1888
B) 1885
C) 1852
D) 1887


Q.9) खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही ?
A) सातारा
B) सांगली
C) सोलापूर
D) अहमदनगर


Q.10) तो अभ्यास करत असेल ' या वाक्यातील काळ ओळखा.
A) अपूर्ण भविष्यकाळ 
B) पूर्ण भविष्यकाळ
C) साधा भविष्यकाळ
D) यापैकी नाही


Q.11) शेतमाल बाजाराच्या सुधारणासाठी _________ समिती नेमली होती.
A) कृषी मूल्य आयोग
B) झा समिती
C) अशोक मेहता समिती
D) रॉयल कमिशन


Q.12) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
A) उदयपूर
B) जयपुर
C) फरिझाबाद
D) औरंगाबाद


Q.13) लोकपाल विधेयक सर्वप्रथम संसदेत किती साली मांडण्यात आले?
A) 1967
B) 1968
C) 1971
D) 1973


Q.14) कोणाच्‍या अध्यक्षतेखाली १९८५ साली नियोजन मंडळाने ग्रामीण विकास व दारिद्रय निर्मुलन कार्यक्रम परिणामकारक रितीने राबविला जावा म्हणून समिती नेमण्यात आली ?
A) पाटील समिती
B) नरसिम्हन समिती
C) जी व्ही के राव समिती
D) बाबूराव काळे समिती


Q.15) _________ यांना 'राज्यघटनेचे सद्सदविवेकबुद्धी 'conscience of the consitution' असे म्हटले जाते.
A) मुलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे
B) मुलभूत हक्क व आणीबाणी
C) आणीबाणी व घटनादुरुस्ती
D) घटनादुरुस्ती व सरनामा


Q.16) राज्य विधीमंडळाच्या एका अधिवेशनातील शेवटची बैठक आणि पुढील अधिवेशनाकरीता ठरविलेल्या पहिल्या बैठकीची तारीख यामध्ये जास्त अंतर मात्र पडू नये?
A) सहा महिन्यापेक्षा
B) 1 वर्षापेक्षा
C) तीन वर्षापेक्षा
D) 1 महिन्यापेक्षा


Q.17) मृत समुद्राची क्षारता _________ टक्के आहे.
A) 210
B) 190
C) 350
D) 170


Q.18) पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
' जो करील तो भरील आणि जो पेरील तो वाचील '
A) अंश वाक्य
B) केवल वाक्य
C) संयुक्त वाक्य
D) मिश्र वाक्य


Q.19) भारतातील वाळवंट कोणते .
A) सहारा
B) थर
C) गोबी
D) कलहारी


Q.20) कलम ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ?
A) महाराष्‍ट्र आणि कर्नाटक
B) महाराष्ट्र व गुजरात
C) महाराष्‍ट्र आणि आंध्रप्रदेश
D) गुजरात आणि कर्नाटक


Q.21) भारत सरकारने जाहीर केलेल्या ' हवामान - बदल कृती योजना ' ( Climate Change Action Plan ) मध्ये किती राष्ट्रीय अभियानांचा समावेश आहे ?
A) चार
B) सहा
C) आठ
D) दहा


Q.22) कुलवल विरुद्ध जयपूर म्युनसिपल कॉर्पोरेशनच्या निवाड्यात सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय संविधानाने दिलेल्या खालीलपैकी कोणत्या "स्वातंत्र्यामध्ये" माहितीचा अधिकार अंतर्भूत आहे ?
A) धर्माविषयीचे स्वातंत्र्य
B) भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य
C) संघ किंवा संघटना बनविण्याचे स्वातंत्र्य
D) भारतीय संघराज्यात कोठेही भ्रमण करण्याचे स्वातंत्र्य


Q.23) _________ सालापासून रिझर्व्ह बँकेने पतनियंत्रणासाठी वेगवेगळ्या साधनाचा वापर सुरु केला .
A) 1955
B) 1956
C) 1957
D) 1959


Q.24) विभावरी शिरुरकर कोणत्या लेखिकेचे टोपण नाव आहे ?
A) दुर्गा भागवत
B) इंदिरा संत
C) मालती बेडेकर
D) संजीवनी मराठे


Q.25)  भविष्यकथन' म्हणजे काय ?
A) ज्योतीष विद्वेद्वारे भविष्याचा आराखडा बांधणे.
B) भविष्यात काय होणार नाही हे सांगणे.
C) भविष्यात काय होईल ते सांगणे.
D) पूर्वानुभवावरुन भविष्यकाळातील बाबींविषयी / घटनांविषयी अंदाज व्यक्त करणे.


Q.26) 8 : 6 : : ? : 30
A) 32
B) 36
C) 40
D) 48


Q.27) भारताच्या कोणत्या प्रदेशात हिवाळ्यात पर्जन्य पडते ? १) पश्चिम घाट २) ईशान्य भाग ३) वायव्य भाग ४) तामिळनाडू किनारपट्टी .
A) १, २ आणि ३
B) १, २ आणि ४
C) २, ३ आणि ४
D) १, २, ३ आणि ४


Q.28) महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकरनारायण हे कितवे राज्यपाल आहेत ?
A) 15
B) 17
C) 16
D) 18


Q.29) पाच क्रमवार सम संख्याची सरासरी ३४ आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
A) 28
B) 30
C) 32
D) 26


Q.30) थंड फराळ करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
A) थंड अन्न खाणे
B) भरपूर जेवणे
C) उपाशी रहाणे
D) सावकाश जेवणे


Q.31) हायड्रोफाईट ' हा / ही _________ आहे .
A) समुद्रातील प्राणी
B) पाण्यातील वनस्पती
C) वनस्पती रोग
D) मुळे नसलेली वनस्पती


Q.32) _________ हे अनुवंशिक गुणधर्माचे वाहक आहेत .
A) केंद्रक
B) पेशीद्रव्य
C) जनुक
D) गुणसूत्रे


Q.33) विभागीय व जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती अंतर्गत स्थापना केलेल्या दक्षता समितीचे अध्यक्ष कोण असतात?
A) अशासकीय व्यक्ती
B) पोलीस उपनिरीक्षक
C) दुय्यम निरीक्षक
D) जिल्ह्यातील वरिष्ठतम अधिकारी


Q.34) जमिनीचा पोत वाढविण्यासाठी _________ पिकांची फेरपालट चांगली असते .
A) ज्वारी-गहू
B) भात-गहू
C) बाजरी-गहू
D) भुईमूग-गहू


Q.35) महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ {MSSIDC} ची स्थापना कधी झाली ?
A) 1960
B) 1961
C) 1962
D) 1963


Q.36) लंडन येथे 'इंडिया हाउस 'ची स्थापना ह्या महान देशभक्ताने केली होती?
A) वीर विनायक दामोदर सावरकर
B) पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
C) मादाम भिकाजी कामा
D) राशबिहारी बोस


Q.37) असहकार चळवळ एन भरात असताना डिसेंबर १९२१ मध्ये _________ येथे कॉंग्रेस चे वार्षिक अधिवेशन भरले होते .
A) दिल्ली
B) अहमदाबाद
C) अलाहबाद
D) फिरोझपूर


Q.38) हायड्रोजन वर चालणारी पहिली बस भारतीय अंतराळा संशोधन संघटना (ISRO) ने कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीच्या समवेत विकसित केली आहे?
A) मारुती कंपनी लि.
B) होंडा मोटर्स क.
C) बजाज मोटर्स क.
D) टाटा मोटर्स


Q.39) खालीलपैकी ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान कोणत्या पिकाची पेरणी करतात ?
A) भात
B) तंबाखू
C) गहू
D) ऊस


Q.40) ‘ब्लॅक फॉरेस्ट पर्वत’ खालीलपैकी कोणत्या देशात आहे?
A) इजिप्त
B) जर्मनी
C) दक्षिण सुदान
D) सौदी अरेबिया


Q.41) आपत्ती व्यवस्थापन कोणती गोष्ट करु शकत नाही?
A) जीवितहानी कमी करु शकत नाही
B) मालमत्तेची हानी कमी शकत नाही
C) आपत्ती टाळू शकत नाही
D) प्रभावित लोकांना मूदत पुरवू शकत नाही


Q.42) महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती _________ आहेत .
A) पांडुरंग फुंडकर
B) वसंत पुरके
C) शिवाजीराव देशमुख
D) वसंत डावखरे


Q.43) भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत ?
A) निरुपमा राव
B) राकेश सूद
C) सुजाता सिंग
D) ज्ञानेश्वर मुळे


Q.44) विशाखादत्त यांच्या देवी चंद्र्गुप्तम संदर्भात खालीलपैकी कोणते विधान लागू पडते?
A) गीत काव्य
B) राजकीय नाट्य
C) वैज्ञानिक दंतकथा
D) आध्यात्मिक स्पष्टीकरण


Q.45) _________ न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सर्वच्च न्यायालय अपील एकू शकत नाही व पुंनिर्णय देऊ शकत नाही.
A) उच्च
B) सैनिकी
C) सत्र
D) दिवाणी


Q.46) 16.501 + 28.000 = ?
A) 441
B) 44.5
C) 44.501
D) 44.51


Q.47) _________ रोजी सिंगापूरच्या टाउन हॉल येथील जाहीर सभेत सुभाश्बाबुनी स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारच्या स्थापनेची घोषणा केली.
A) २१ नोव्हेंबर १९४३
B) २१ डिसेंबर १९४१
C) २१ ऑक्टोबर १९४३
D) २१ सप्टेंबर १९४१


Q.48) ला.ना.बोंगिरवार समितीच्या शिफारशीबाबत खालील विधाने लक्षात घ्या.
अ] ५०० पेक्षा कमी लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन करू नये.
ब] नियोजन कार्यासाठी उपमुख्य कार्यकारी हे पद निर्माण करण्यात यावे.
वरीलपैकी कोणती शिफारस ला.ना.बोंगिरवार समितीने केली नाही?
A) फक्त अ
B) फक्त ब
C) वरील दोन्ही
D) वरीलपैकी एकही नाही


Q.49) ई.स.१८५७ च्या कायद्यन्व्ये _________ हा भारताचा पहिला वॉईसरॉय झाला.
A) लॉर्ड स्टेनले
B) लॉर्ड केनिंग
C) लॉर्ड एल्गिन
D) सर जॉन लॉरेन्स


Q.50) संतती नियमाच्या कार्यासाठी आणि प्रचारासाठी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी १९२७ मध्ये कोणते मासिक सुरु केले ?
A) समाज आरोग्य
B) समाजस्वास्थ्य
C) लोकस्वास्थ्य
D) जनआरोग्य

Q.51) अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला ?
A) विष्णुशास्त्री चिपळूणकर
B) न्या. रानडे
C) महर्षी धांडो केशव कर्वे
D) गोपाळ गणेश आगरकर


Q.52) आज वेळ मिळाला तर मी गाणे शिकेन'  या वाक्‍याचा प्रकार कोणता?
A) मिश्र वाक्‍य
B) केवल वाक्‍य
C) होकारार्थी वाक्‍य
D) नकारार्थी वाक्‍य


Q.53) १९१३ च्या लाहोर खटल्यात _________ यांना फाशीची शिक्षा झाली .
A) अमिर्चंद
B) बालमुकुंद
C) वसंतकुमार विश्वास
D) वरील सर्वे


Q.54) संयुक्त राष्ट्रांनी ________ हे ' अपंग व्यक्तींसाठीचे दशक ' म्हणून घोषित केले जाते ?
A) 1973-1982
B) 1983-1992
C) 1993-2002
D) 2003-2012


Q.55) 10 आणि 6 यांच्या वर्गाच्या वजाबाकीचे वर्गमूळ किती ?
A) 12
B) 9
C) 8
D) 6


Q.56) प्रसुतिपूर्व निदान तंत्र (दुरुपयोग नियमन आणि प्रतिबंध) अधिनियम 1994 हा सन 2003 मध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर प्रतिबंध आणण्यासाठी सुधारल्या गेला
A) गर्भजलपरीक्षणाचा दुरुपयोग
B) सोनोग्राफी तंत्राचा वापर
C) गर्भवाढ परीक्षणासाठी सोनोग्राफी
D) गर्भलिंग चिकित्सा


Q.57) संख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती ?
A) भिल्ल
B) संथाल
C) वारली
D) कोरकू


Q.58) 6 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल ?
A) 98.3 डिग्री
B) 95.7 डिग्री
C) 97.5 डिग्री
D) 96.9 डिग्री


Q.59) भारताच्या संविधान कलम _________ नुसार राष्ट्रपती पदाची निर्मिती झाली आहे.
A) कलम ५२
B) कलम ६३
C) कलम ९३
D) कलम ७४


Q.60) भारताच्या अमेरिकेच्या दूतावासातील अमेरिकन राजदूताचे अधिकृत निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते?
A) गांधी हाउस
B) केनेडी हाउस
C) वॉशिंग्टन हाउस
D) रूझवेल्ट हाउस 


Q.61) सन 2011 च्या लोंकसख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी किती होती?
A) 0.478
B) 0.743
C) 0.8291
D) 0.7981


Q.62) भारतात _________ मध्ये महिलांसाठी जागा राखीव आहेत. 
A) लोकसभा 
B) राज्य विधिमंडळ 
C) पंचायत राज संस्था 
D) यापैकी नाही 


Q.63) दोन सहमुळ संख्यांच्या लसवि ४३४ असून त्यांची बेरीज २१९ असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती?
A) 219
B) 31
C) 217
D) 231


Q.64) एका गटात एकूण 90 व्यक्ती आहेत. त्यातील 38 व्यक्ती चहा पितात, 42 व्यक्ती चहा व कॉफी दोन्हीही पितात, इतर सर्व व्यक्ती फक्त कॉफी पितात, म्हणून कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या ______ इतकी आहे.
A) 52
B) 55
C) 56
D) 59


Q.65) एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये व विक्री किंमत 30 रुपये आहे, तर या व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती ?
A) 0.5
B) 0.4
C) 0.45
D) 0.35


Q.66) भारतातील _________ हे राज्य सर्वाधिक नागरीकरण झालेले आहे?
A) महाराष्ट्र
B) उत्तर प्रदेश
C) तामिळनाडू
D) पश्चिम बंगाल


Q.67) महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी उत्पादन किती आहे ?
A) 877 किलो प्रति हेक्टर
B) 977 किलो प्रति हेक्टर
C) 1077 किलो प्रति हेक्टर 
D) 1077 किलो प्रति हेक्टर 


Q.68) भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला _________
A) विजयालक्ष्मी पंडित
B) मिसेस ऍनी बेझंट
C) सरोजिनी नायडू
D) मॅडम कामा


Q.69) खालीलपैकी जिल्हाधिकारी बाबत कोणते विधान चूक आहे ?
A) जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख असतो.
B) जिल्हा नियोजन मंडळाचे पद्सिद्ब सचिव असतो.
C) जिल्हातील विभागीय परिवहन मंडळ व रस्ते बांधणी समितीचा पद्सिद्ब अध्यक्ष असतो.
D) उपविभागाचा दान्द्धिकारी म्हणून कार्य पाहणे.


Q.70) सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 
A) सन 1829 
B) सन 1859 
C) सन 1929 
D) सन 1959 


Q.71) Which among the following is the most famous Bronze Image of Chola Period?
A) Murugan
B) Nataraja
C) Venkateshwar
D) Vishnu



Q.72) महामंडळ कर हा _________ वर आकाराला जातो.
A) मोठया कंपन्यांच्या नफ्यावर
B) छोट्या कंपन्यांच्या नफ्यावर
C) महामंडळातील पगारदार नोकरांवर
D) सर्वसाधारण नागरिकावर


Q.73) १७६७ मध्ये ब्रिटीश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला दरवर्षी _________ लक्ष पौंड इंग्लांच्या सरकारी खजिन्यात भरण्याचे आदेश दिले.
A) चार
B) दहा
C) पाच
D) सहा


Q.74) लिंगनिदानाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी शासनाने कोणते संकेतस्थळ(website) सुरु केले आहे ?
A) www.savegirlchild.com 
B) www.maharashtra-girls.gov.in 
C) www.amchimulgi.gov.in 
D) www.ladakilek.gov.in


Q.75) _________ रोजी ब्रिटीश पंतप्रधान अॅटली यांनी जून १९४८ पूर्वी शाशनाची सूत्रे भारतीयांच्या हाती देण्याची घोषणा केली.
A) २० जानेवारी १९४७
B) २० मार्च १९५७
C) २० फेब्रुवारी १९४७
D) २० एप्रिल १९४७


Q.76) राज्य विधिमंडळाचे ________ हे वरिष्ठ सभागृह मानले जाते.
A) राज्यसभा
B) विधानसभा
C) विधानपरिषद
D) लोकसभा


Q.77) Which among the following Gupta emperors called himself “Lichchhavi-dauhitra”?
A) Shrigupta
B) Chandragupta I
C) Chandragupta II
D) Samudragupta


Q.78) किमान वेतन कायदा' कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
A) 1948
B) 1958
C) 1968
D) 1978


Q.79) Right to property according to Constitution of India is a _________
Fundamental Rights
A) Directive Principle
B) Legal Right
C) Social Right
D) Fundamental Rights


Q.80) भारतात केंद्राचा माहितीचा अधिकार कायदा _________ या वर्षी करण्यात आला.
A) 2001
B) 2002
C) 2005
D) 2011

Q.81) _________ यांचे अभंग म्हणजे मराठी काव्याचे शाश्वत भूशानच होय ?
A) संत तुकाराम
B) संत एकनाथ
C) संत ज्ञानेश्वर
D) संत नामदेव


Q.82) महाराष्ट्राचा _________ हा जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवर आहे.
A) नाशिक
B) धुळे
C) जळगाव
D) बुलढाणा



Q.83) In Pali texts, who among the following is referred to as Nigantha N?taputta?
A) Gautam Buddha
B) Mahavira
C) Parshvanatha
D) Rishabha



Q.84) 1832? X 2? = 45812? ; या उदाहरणात ? च्या जागी समान अंक आहे ; तर तो अंक कोणता ?
A) 6
B) 2
C) 5
D) 9



Q.85) राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या वैज्ञानिक अंगाची जबाबदारी पार पाडणाऱ्या एकमेव व अत्यंत महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय तांत्रिक संस्थेच्या(NTRO) अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
A) रघुनाथ माशेलकर
B) अनिल काकोडकर
C) आल्हाद गोविंद आपटे
D) माधवन नायर



Q.86) कोणत्या राज्याचा ऊसाखालील क्षेत्रात पहिला क्रमांक व साखर उत्पादनात दुसरा क्रमांक आहे ?
A) कर्नाटक
B) तामिळनाडू
C) महाराष्ट्र
D) उत्तर प्रदेश



Q.87) पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्तीशी संबंधित आहे?
A) 52 वी घटनादुरुस्ती
B) 62 वी घटनादुरुस्ती
C) 42 वी घटनादुरुस्ती
D) 73 वी घटनादुरुस्ती



Q.88) भारतासंदर्भात वसाहत स्‍वराज्‍याची मागणी म्‍हणजे 'चांदोबाबाची मागणी' असा उल्‍लेख कोणी केला.
A) भारतमंत्री - मोर्ले
B) हॉईसरॉय - मिंटो
C) भारतमंत्री - मॉंटेग्‍यु
D) व्‍हॉईसरॉय- चेम्‍सफोर्ड



Q.89) 'मोझिला फायर फॉक्स ' किंवा 'इंटरनेट एक्सप्लोरर ' नेमके काय आहेत ?.
A) ऑपरेटिंग सिस्टीम 
B) अन्टी व्हायरस सॉफ्टवेअर
C) इंटरनेट ब्राउझर 
D) स्पीच प्रोसेसिंग प्रोग्राम



Q.90) ज्ञानेश्वराची संहिता शुद्ध कोणी केली ?
A) संत नामदेव
B) संत एकनाथ
C) संत सावतामाळी
D) संत तुकाराम



Q.91) राज्यघटनेत दहावे परिशिष्ट _________ व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले.
A) 51
B) 52
C) 61
D) 73



Q.92) पुढीलपैकी कोणता घटक ही भारताची ओळख नाही?
A) मोर
B) कमळ
C) आंबा
D) हरीण



Q.93) शरदच्या वडिलांना भाऊ - बहिण नाही पण शरद हा रविन्द्रचा भाचा आहे , तर रविन्द्र हा शरदच्या वडिलांचा कोण?
A) मेहुणा
B) भाचा
C) जावई
D) भाऊ



Q.94) खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
A) 0.9
B) 0.15
C) 0.049
D) 0.218



Q.95) 25 पासून 55 पर्यंत मूळ संख्या किती?
A) 6
B) 7
C) 9
D) 1



Q.96) न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता ?
A) नद्यांच्या पाणी वाटपासंबंधी 
B) न्यायालयीन पध्दतीत सुधारणा होण्यासाठी 
C) कर पध्दतीत सुधारणा होण्यासाठी 
D) केंद्र-राज्य संबंध 



Q.97) चूक' या शब्‍दाचे अनेक वचन सांगा.
A) चूक
B) चूका
C) चुकीचे
D) यापैकी नाही 



Q.98) _________ या पोर्तुगीज व्हॉईसरॉयने गोवा काबीज केले.
A) अल्फान्सो आल्बुकर्क
B) बार्थोलोम्यू
C) अल्फान्सो वास्को
D) वरीलपैकी नाही



Q.99) दोन्ही सभागृहान्ची संयुक्त बैठक कोणत्या कलमाने बोलविण्यात येते?
A) 106
B) 108
C) 100
D) 105



Q.100) 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?
A) ब्राझिल
B) जपान
C) न्यूझीलंड
D) चीन




Archive

Contact Form

Send