आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते

🏆 आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते 🏆
🔰 २००५ : एनकोसी जॉनसन : दक्षिण आफ्रिका
🔰 २००६ : ओम प्रकाश गुर्जर : भारत 
🔰 २००७ : थांडीवे चामा : झांबिया 
🔰 २००८ : मायरा अवेलर नेव्हस : ब्राझील
🔰 २००९ : बरुआणी नदुमे : टांझानिया
🔰 २०१० : फ्रान्सिया सिमोन : डोमेनिका
🔰 २०११ : मिचेला मायक्रॉफ्ट : दक्षिण आफ्रिका
🔰 २०१२ : केसझ वाल्देझ : फिलीपीन्स 
🔰 २०१३ : मलाला युसुफझाई : पाकिस्तान
🔰 २०१४ : नेहा गुप्ता : अमेरिका
🔰 २०१५ : अब्राहम केइता : लाईबेरिया
🔰 २०१६ : कहकशा बसु : युएई
🔰 २०१७ : मुहम्मद अल जुंडे : सीरिया
🔰 २०१८ : मार्च फॉर आवर लिव्ह्स : अमेरिका
🔰 २०१९ : ग्रेटा थनबर्ग : स्वीडन
🔰 २०१९ : डिविना मलौम : कैमरुन
🔰 २०२० : सादत रहमान : बांग्लादेश .

Archive

Contact Form

Send