TOP 50 QUESTIONS ON INDIAN POLITY CONSTITUTION IN MARATHI
- राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? - २३८
- भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची आणि व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे? - कलम २१
- निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? - राष्ट्रपती
- ११ व्या परिशिष्टात कशाचा समावेश आहे? - पंचायत राज
- पंचायत राजची अंमलबजावणी प्रथम कोणत्या राज्यात करण्यात आली ? - राजस्थान
- जम्मू काश्मीरची राज्यघटना कधीपासून अंमलात आली होती? - २६ जानेवारी १९५७
- राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक केली जाते? - आयुक्त
- पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर किती सदस्य निवडले जातात? - १/१२
- नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? - सहा वर्षे
- जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेत किती कलमे होती? - १५८ कलमे
- राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते? - विधानपरिषद
- घटक राज्याच्या कायदेमंडळात कोणाचा समावेश होतो? - राज्यपाल, विधानसभा, आणि विधानपरिषद
- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीची नियुक्ती कोणाकडून होते? - राज्यशासन
- राष्ट्रपती आणि मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा कोण असतो? - प्रधानमंत्री
- महाराष्ट्रात सेवा हमी कायदा कधीपासून सुरु करण्यात आला? - २९ एप्रिल २०१५
- मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आले? - कलम १२ ते ३५
- भारतात राज्यसभेच्या सर्वात जास्त जागा कोणत्या राज्यात आहेत? - उत्तरप्रदेश
- भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? - २६ जानेवारी १९५०
- सध्या महाराष्ट्रात राज्यसभेचे एकूण किती जागा बागेत? - १९
- जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? - पाच
- महाराष्ट्रात पंचायत समितीतीची स्थापना कोणत्या कायद्यान्वये झाली? - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१
- देशात सर्वप्रथम राष्ट्रीय आणीबाणी कधी घोषित करण्यात आली होती? - ऑक्टोबर १९६२
- लोकायुक्ताचे पद निर्माण करणारे पहिले राज्य कोणते? - महाराष्ट्र
- संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषने होते? - राष्ट्रपती
- कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी किती वाचणे होतात? - तीन
- भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? - भारताचा महान्यायवादी
- राष्ट्रपती पदाच्या ऊमेदवारांची किमान वयोमर्यादा किती? - ३५ वर्ष
- महाराष्ट्र लिकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची निवड कोण करतो? - राज्यपाल
- देशाचे अंदाजपत्रक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात सादर होते? = लोकसभा
- भारताच्या महान्यायवादी ची नेमणूक राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करतात? - कलाम ७८
- जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? - राज्यशासन
- डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारतीय घटना समितीच्या अध्यक्षपद केंव्हा नेमणूक करण्यात आली? - ११ डिसेंबर १९४६
- स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - सी. राजगोपालाचारी
- राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सोपवतात? - उपराष्ट्रपती
- पंचायत राज मधील सर्वात खालचा स्तर कोणता? - ग्रामपंचायत
- संविधानाच्या आठव्या सूचित किती भाषा आहेत? - २२
- कोणत्या कलमांतर्गत अस्र्पुष्यता पाळणे कायद्याने गुन्हा ठरतो? - कलम १७
- कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेत मानता येत नाही? - राज्यपाल
- कोणत्या कलमानुसार हिंदीस राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला आहे? - कलम ३४३
- कोणत्या कलमानुसार एकाच अपराधाबद्दल दोनदा शिक्षा देता येत नाही? - कलम २०
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कोण घेते? - राज्य निवडणूक आयोग
- महानगरपालिका प्रशासकीय प्रमुख कोण असतो? - महानगरपालिका आयुक्त
- ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला काय म्हणतात? - चावडी
- सामुदायिक विकास कार्यक्रम कशा मार्फत राबवण्यात येतो? - जिल्हापरिषद
- वर्षभर ग्रामसभेचे किती बैठक घ्याव्या लागतात? - चार
- राज्यपाल कोणास जबाबदार असतो? - राष्ट्रपती
- राज्याचे धनविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? - विधानसभा
- जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतात? - जिल्हाधिकारी
- पिकांची आणेवारी ठरविनयाव्हे अधिकार कोणाला आहेत? - तहसीलदार
- समान नागरी कायद्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? - कलम ४४
