राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ - Paper 1

1) यादी I आणि यादी II याच्या योग्य जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा : 
A.
B. 
C. 
D. 

उत्तर :- C) 

2) खालील विधानांची सत्यता तपासा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा :
विधान अ : पृथ्वी 24 तासामध्ये 360° रेखांशात फिरते.
विधान ‘ब : प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतो. 
A. विधाने ‘अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत
B. विधान ‘अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत
C. विधान ‘अ’ बरोबर असून विधान 'ब' चूक आहे
D. विधान ‘अ’ चूक असून विधान 'ब' बरोबर आहे
उत्तर :-  A) विधाने ‘अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत 


3) खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही ? 
A. ग्रंबन
B. गट पर्वत
C. अवशिष्ट पर्वत
D. खचदरी
उत्तर :- C) अवशिष्ट पर्वत

Archive

Contact Form

Send