जनरल नॉलेज क्रमांक २६
Q.1) कोणते राज्य 'लैंगिक शोषणा' विरोधात कायदा तयार करणारे प्रथम राज्य बनले आहे?
A) हरियाणा
B) उत्तरप्रदेश
C) बिहार
D) जम्मू-काश्मीर
उत्तर :- D) जम्मू-काश्मीर
स्पष्टीकरण:अधिकारी पदाचा फायदा उठवत स्त्रियांचे लैंगिक शोषण घेणार्यावर बंदी आणण्यासंदर्भात कायदा तयार करणारा जम्मू-काश्मीर हा देशाचा पहिला राज्य बनला आहे. राज्यपाल सत्य पाल मलिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य प्रशासकीय परिषदेने 'भ्रष्टाचार प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक-2018' आणि 'जम्मू-काश्मीर गुन्हे कायदा (दुरुस्ती) विधेयक-2018' यांना मंजुरी दिली आहे.
Q.2) कोणता खेळाडू वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय बनला आहे?
A) सायना नेहवाल
B) पी. व्ही. सिंधू
C) चेतन आनंद
D) रोहन बोपन्ना
उत्तर :- B) पी. व्ही. सिंधू
स्पष्टीकरण: ग्वांग्झु (चीन) येथे खेळल्या गेलेल्या ‘BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2018’ बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने पटकावले आहे. तसेच पुरुष गटात चीनच्या शेई युकी ह्याने अजिंक्यपद पटकावले आहे. महिला एकेरी गटात स्पर्धेच्या अंतिम लढतीत तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव केला. या विजयासह सिंधूने कारकिर्दीतल्या 300 व्या विजयाची नोंद केली. शिवाय ही स्पर्धा जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
Q.3) चंपारण (1917) मधील भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांकडे महात्मा गांधींचे लक्ष वेधण्यासाठी कोणत्या व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावली होती?
A) डॉ. बी. आर. आंबेडकर
B) भगत सिंग
C) डॉ. राजेंद्र प्रसाद
D) राजकुमार शुक्ल
उत्तर :- D) राजकुमार शुक्ल
स्पष्टीकरण: भारत सरकारच्या टपाल विभागातर्फे राजकुमार शुक्ल यांच्या स्मृतीत एक स्मारक टपाल तिकिट प्रसिद्ध केले आहे. हे तिकीट 5 रूपयांचे आहे. राजकुमार शुक्ल भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी बिहारच्या चंपारणचे निवासी आणि स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचाच महात्मा गांधीजींचे लक्ष चंपारणच्या समस्यांकडे आकर्षित करण्यात मोलाचा वाटा होता. तेथेच गांधीजींच्या नेतृत्वात सन 1917-18 मध्ये एक सत्याग्रह झाला आणि हा त्यांचा भारतातला सर्वात पहिला सत्याग्रह होता.