चालू घडामोडी : १ नोव्हेंबर २०१८

राष्ट्रीय

  • या राज्यात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच (182 मीटर / 597 फूट) पुतळा उभारण्यात आला आहे – गुजरात (‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’).
  • भारतीय नौदलाचे ‘INS तारांगिनी’ हे जहाज या मोहिमेच्या अंतर्गत जगभ्रमंती करून भारतात परतले - लोकायन 18.

आंतरराष्ट्रीय

  • या ठिकाणी ‘DST-CII इंडिया इटली तंत्रज्ञान शिखर परिषद 2018’चे आयोजन करण्यात आले - नवी दिल्ली.
  • 25वी ‘DST-CII इंडिया इटली तंत्रज्ञान शिखर परिषद 2019’ याचा भागीदार देश - नेदरलँड.

क्रिडा

  • या ठिकाणी ‘2018 WTA इलाईट चषक महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस’ स्पर्धा आयोजित करण्यात आली -  झुहेई, चीन.
  • या ठिकाणी 2018 आशियाई स्नूकर टूरच्या दुसर्‍या टप्प्यातील स्पर्धा आयोजित करण्यात आली - जिनान, चीन.
  • या ठिकाणी 15 वर्षाखालील वयोगटाची SAFF फुटबॉल 2018 स्पर्धा आयोजित करण्यात आली – काठमांडू, नेपाळ.

व्यक्ती विशेष

  • मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश - न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील.
  • कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश - देबाशीश कार गुप्ता.
  • या पाकिस्तानी कार्यकर्त्याला हार्वर्ड विद्यापीठाकडून 2018 सालचा ग्लीट्समन पुरस्कार जाहीर झाला - मलाला यूसुफझाई.

सामान्य ज्ञान

  • नर्मदा नदीचे उगमस्थान - अमरकंटक, मध्यप्रदेश.
  • 'भरोंच' येथे अरबी समुद्राला मिळणारी भारतातली पश्चिमेकडे वाहणारी सर्वात मोठी नदी – नर्मदा नदी.
  • सन 2003-04 मध्ये जगभरात भ्रमण करणारे भारतीय नौदलाचे पहिले जहाज - INS तारांगिनी.
  • भारतीय उद्योग महासंघ (CII) याचे स्थापना वर्ष – सन 1895.
  • भारतीय उद्योग महासंघ (CII) याचे मुख्यालय - नवी दिल्ली.


Archive

Contact Form

Send