General Knowledge 10 Questions
1. १९५७ साली रोकेटच्या साह्याने उपग्रह पाठविण्याचा पहिला यशस्वी विक्रम कोणत्या देशाने केला?
2. गोलीय आरशासमोर तुम्ही कितीही अंतरावर उभे राहिलात तरी प्रतिमा सुलटी दिसते ,म्हणून तो आरसा .................... असला पाहिजे .
3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
4. कोणत्या मुलद्रव्यास लसणासारखा वास आहे?
5. विद्यूत शक्ती ------- मध्ये मोजतात?
6. हाडांतील कॅल्सियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?
7. तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते , जेव्हा तुम्ही ........................
8. १ X १/४ कि.मी =किती मीटर ?
9. पित्तरस ----------- मध्ये तयार होते.
10. मनुष्यप्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?