चँटींग कॉर्नर क्रमांक #02
मित्रानों, नमस्कार ...!
खूप दिवस झाले तुमच्याशी संपर्क साधून, मध्यंतरीचा
काळच तसा जरा घायीचा होता. मनात खूप इच्छा होती तुमच्याशी बोलण्याची पण ती काही
कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही. बर असो हे रडगाणे असचं चालणार ...
तर मग मित्रानों स्पर्धा परीक्षेचा अभ्यास
जोरात चालू आहे ना ? असायलाच हवा, कारण आपल्याला लवकरच यशस्वी व्हायचे आहे. काही
कारणास्तव MPSC GUIDE APP मध्ये आम्ही दररोज अपडेट देऊ शकलो नाही, त्याबद्दल माफी
असावी. आता पुन्हा आपला दररोजचा नित्यक्रम चालू होणार आहे.
मागील चर्चा सत्रात बरेच जन सहभागी झाले,
त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार ..! आपण केलेल्या मागण्या, सुचवलेले मार्ग
आम्हाला सार्थ मान्य आहेत. असेच आमच्या बरोबर रहा. आजपासून आम्ही प्रत्येक विभागात
अपडेट देणार आहोत. त्यामुळे तुमच्या बराचश्या शंका दूर होतील.
मित्रानो, आपली APP पूर्णपणे मोफत आहे. त्यावर
अपडेट करण्यासाठी देखील बराच कालावधी जातो. आणि शेवटी आपले ADMIN भाऊ देखील
मनुष्यच आहेत. त्यामुळे त्यांना देखील प्रपंचासाठी पैसे लागतात. तरी आपण त्यांना
थोडे पैसे देऊन या कार्यासाठी हातभार लावावा. आपण दररोज मौजमजेसाठी, पिक्चर साठी,
खाण्यासाठी नकळत हजारो रुपये घालवतो. त्यातीलच काहीसा भाग आम्हाला देऊन मदत करा. आपण
आम्हाला ०५ रुपये पासून १०,००० रुपये पर्यंत कितीही मदत करू शकता.
Online Payment करून
आम्हाला सहकार्य करा ...! UPI साठी खालील contact वापरा.
BHIM – 9011996681 Google Tez – 9011996681 Phone Pe – 9011996681
किंवा आमच्या bank खात्यात पैसे जमा करा.
Bank Name :- State Bank Of India (SBI)
Bank Holder Name :- Shriram Chandrakant Salunkhe
A/c No. :- 35347591249
IFSC Code :- SBIN0000288
Branch Code :- 288 (Mohol).
धन्यवाद....!
धन्यवाद....!
