डिजिटल मनी ट्रांन्सफर अँप मार्फत पैसे कमावण्याचा फंडा

नमस्कार मित्रांनो,
नोट बंदी केल्यानंतर डिजिटल ट्रांन्सफर व व्यवहार करणयाचा वेग वाढला. त्याचबरोबर मार्केट मध्ये खुप सार्या Apps देखील उपलब्ध झाल्या. उदा. Paytm, Mobiwik, phone pe, BHIM UPI, etc. त्याचबरोबर आपले व्यवहार वाढवण्यासाठी यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. आणि त्यांनी आपले युजर वाढवण्यासाठी रिवार्ड देखील ठेवले.

मित्रांनो जर का आपणाला हे रिवार्ड म्हणजेच पैसै मोफत मिळत असतील व त्याचबरोबर आपल्याला डिजिटल मनी ची मोफत सेवा मिळत असेल तर ते घेण्यात काय हरकत आहे ?

चला तर मग सुरु करूया मोफत पैसे कमवण्याचा फंडा ...!

1) Google Tez App :- ह्या फंड्यात सर्वात वरच्या म्हणजे पहिल्या स्थानावर येते ते गुगलचे तेज हे app.
कारण हे अतिशय Secure आहे. व जगातील सर्वात नामवंत कंपनी Google ने हे App तयार केले आहे. म्हणजे १००% गँरंटी. आणि एवढेच नाही तर ह्या App ची रिवार्ड मुल्य चक्क ५१ रुपये आहे. म्हणजे तुम्ही दिवसात आपल्या १० मित्रांना ह्या App साठी रेफर केले तर तुम्हाला ५१० रुपये मिळतात म्हणजेच चक्क दिवसाची पगार.

कसे वापरायचे हे Google Tez App?


 अगदी सोपं आहे मी स्टेप बाय स्टेप सांगतो तसे करा.
🖲 प्रथम खालील लिंक वरुन Google Tez हे App Download करुन Install करा.

Download Google Tez App Click Here

🖲 नंतर App open करा त्यात एक सुरुवातीला तुमची Registration process सुरू होईल त्यात तुमच्या बँकेला कनेक्ट असलेला मोबाईल नंबर टाकून OTP verification करा.

🖲 नंतर App उघडून त्यात तुमची माहिती भरा उदा. तुमचे नाव,
लिंग इत्यादी क्रमाने माहिती भरा.

🖲 Account तयार झाल्यानंतर तुम्हाला Add a Bank Account हा option दिसेल. त्यावर जा तुमचे Account automatic शोधले जाईल.

🖲 नंतर तुमचा UPI code टाका आणि तो नसेल तर तिथे option आहे Creat New UPI त्यावर जा नंतर तुमच्या ATM नंबर चे लास्टचे फक्त सहा नंबर टाका व नविव UPI कोड तयार करा. हा ध्यानात ठेवा कारण नंतर तुम्हाला प्रत्येक Transactions ला हा टाकावा लागणार आहे. म्हणजे जवळपास हा तुमचा पासवर्डच आहे.

🖲 नंतर खाली तुम्हाला Payments हा Option दिसेल त्यात तुम्ही तुमच्या मित्राला पैसे पाठवा अथवा New या Option वर क्लिक करून 9011996681 ह्या नंबर वर १ रुपया पाठवा. तुम्हाला लगेच ५१ रुपये मिळतात. हे पैसै तुमच्या Bank Account मध्ये जमा होतील.

🖲 नंतर तुम्ही तुमच्या मित्रांना Invite करुन प्रत्येकी एका Invite ला ५१ रुपये व १००० रुपयांचे Scratch card कमवू शकता. ह्या App मार्फत तुम्ही जास्तीत जास्त १ लाख रुपये कमवू शकता.

वैशिष्ट्यै :


१)  100% सुरक्षित आहे. गुगल security मिळते.
२) वापरण्यास सोपे आहे.
३) जलद व्यवहार होतात.
४) खुप पैसे कमी वेळात कमवु शकतो.

पैसे कमवलेले पुरावा..:-


Google Tez App Download Link:-


https://g.co/tez/176WN




2) True Balance App: 


📌मित्रानों वरील म्हणजे True Balence हे नाव एका Application चे आहे जेव्हा तुम्हांला फ्रि रीचॉर्ज देते.

📌 मित्रानों पहिले हे Application Google Play वरुन Install करा व नंतर रजिस्टर करा.

📌 रजिस्टर करण़्यासाठी काय काय लागेल 
मोबाईल नंबर ➡️ एका सोपा आठ अंकी पॉसवर्ड ➡️ Referral Id :- 2Q6PU6XV हा टाकावा.

📌तसेच मित्रानों Referral Id चा वापर नाही केल्यास Application रजिस्टर होत नाही.

📌रजिस्टर झाल्यानंतर वर उजव्या साईट ला कोपर्यामध्ये ₹१० असे येईल त्यावर क्लिक करा मग रीचॉर्ज वर क्लिक करा व ज्या मोबाईल नंबर वर रीचॉर्ज करायचे तो टाका व किती ते भरा

📌 खालील लिंकवर टच करुनच apps Install करा व मिळवा ₹१० रीचॉर्ज फ्रि.👇👇👇👇

Download True Balance App

📌 Referral Id :- 
2Q6PU6XV

Archive

Contact Form

Send